Monday, November 2, 2009

Apeksha

"आज तिने/त्याने माझ्याशी असा वागायला नको होत ,व असा वागायला हवा होत," बर्याच जनाच्या ह्या इतरांकडून असलेल्या ह्या अपेक्षा म्हणणार नाही मी ,मत असत असा मला वाटत ,काहीजण म्हणतात कि जाऊदे ना तू अपेक्षाच कशाला ठेवतेस ?पण हा एक दृष्टीकोन असतो किंवा मी म्हणेन कि माफक मत असत आपल्या जवळच्या माणसाने आपल्याशी वागण्याचा ...............तेवढा मत आपण व्यक्त करू शक्ण्याईत पत तरी आपला हक्क असतो तेवढा .................
पण काही जण ह्या गोष्टीचा बु करतात अस मला वाटत ,आपण त्याच्याशी तसा वागलो म्हणून त्यानेही आपल्याशी तसाच वागायला हवा हा हट्ट असतो त्यांचा आणि तो हट्ट न पुरवला गेल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो ........आणि त्या अपेक्षाभंगामुळे त्यांचा मनात समोरच्या व्यक्तीबद्दल कटुता निर्माण होऊन दुरावा निर्माण होतो.........मी अस म्हणत नाही कि अपेक्षा ठेयू नयेत म्हणून पण..........त्या जर पूर्ण न झाल्यामुळे जो दुरावा निर्माण होऊ शकतो तो टाळावा...........कारण अशामुळेच एकमेकांबद्दलचे गैरसमज जास्त वाढतात .......आणि असलेला चांगल्या नात्यामधला हळुवारपणा कमी होत-होत संपतो ..................
आज मैत्रीमध्येसुद्धा ह्याच अपेक्षा ठेवल्यामुळे ,त्य पूर्ण न झाल्यामुळे चागली मैत्री तुटलेली बघितली आहे मी ,ठीक आहे तेवढ्यापुरती राग येतो आपल्या व्यक्तीबद्दलचा....... पण विषय ताणू नये
मैत्री ठीक आहे पण घरातल्या-घरातही असलेल्या आपल्या लोकांकडून आपण जास्त अपेक्षा ठेवत असतो ..........आणि त्या गोष्टी शिघेला नेऊन रक्ताची नाती अक्षरशः तुटतात .........आपल्याला होणारा मानसिक त्रास हा अशावेळी आपल्यापार्यांतच ठेवावा आपला अपेक्षा भंग झाला आहे त्यामुळे ह्या गोष्टीः त्रास इतरांना होणार नाही ह्याची आपण काळजी घायला हवी ...........त्यामुळे कोणतही
raktaach असो व मैत्रीचा व ओळखीचा अपेक्षा जास्त ठेऊन,(ना ठेऊन ) तोडू नये.

No comments:

Post a Comment